Back to Business

श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर… मुकेश अंबानी यांची पुन्हा घसरण… या उद्योजकाने हिसकावला दुसरा क्रमांक

Sakal3 min read0 views
AI SummaryGemini AI

Mukesh Ambani Networth: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. ताजा रँकिंगनुसार आशियातील या टेक कंपनीच्या उद्योजकाने यादीत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकावरील उद्योगपती मुकेश अंबानी यांची तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे.

  • Mukesh Ambani Networth: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर झाला आहे.
  • ताजा रँकिंगनुसार आशियातील या टेक कंपनीच्या उद्योजकाने यादीत मोठी झेप घेतली आहे.
  • त्यामुळे दुसर्‍या क्रमांकावरील उद्योगपती मुकेश अंबानी यांची तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे.

Summary generated by Gemini AI — may not represent editorial views.

This article is sourced from

Sakal

Read Full Article

Opens on www.tv9marathi.com

Related Articles

Businessमराठी

पेट्रोलचे भाव चीन, पाकिस्तान, नेपाळमध्ये झाले कमी, भारतात कधी कमी होणार भाव? केंद्र सरकारने..

इराण आणि अमेरिका युद्धात जगाला दणका बसत आहे. त्यामध्येच जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली. त्यामध्येच आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होत आहेत.

Sakal·
Businessमराठी

Gold-Rate Today : सोन्याची घसरण थांबेचना, लगेच घ्या ज्वेलरकडे धाव… आज 10 ग्रॅमची किंमत पटापट घ्या जाणून

Gold Rate Today 4 June 2026 Latest News Updates in Marathi: पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहतील अशी भीती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो. आज सोन्याचे दर किती ?

Sakal·