Dawood Ibrahim : दाऊदचा खास झिंगाडा, एक ISI एजंट आणि..या चौघांवर सोपवलेली देश हादरवण्याची जबाबदारी, मुंबईत तर हे लोक..
Dawood Ibrahim : देश हादरवण्याचं एक खतरनाक कारस्थानं वेळीच उघड झालं आहे. याचं सगळं श्रेय सतर्क असलेल्या तपास यंत्रणांना जातं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सुद्धा या प्लानिंगचा भाग होता. या सगळ्या कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे.हा हुजैफा कोण होता?
- Dawood Ibrahim : देश हादरवण्याचं एक खतरनाक कारस्थानं वेळीच उघड झालं आहे.
- याचं सगळं श्रेय सतर्क असलेल्या तपास यंत्रणांना जातं.
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सुद्धा या प्लानिंगचा भाग होता.
AI-generated summary — may not represent editorial views.
Sourced from
Sakal
Related Articles
Shilpa Shinde : ‘भाबीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदे कित श्रीमंत ? एका एपिसोडसाठी फी किती ?
Shilpa Shinde Fees: 10 वर्षांपूर्वी 'भाबीजी घर पर हैं' च्या प्रोड्युसरवर जे आरोप लावले होते, ते खोटे असल्याचं अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकतच कबूल केलं. यानंतर तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शिल्पा शिंदेचं नेटवर्थ किती आणि एका एपिसोडसाठी ती किती फी घेते ते जाणून घेऊया.
आजकाल लग्न ही…; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली
अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तो येत्या 5 जुलै रोजी लग्न करणार आहे. यावर अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने प्रतिक्रिया दिली आहे.
या दिवशी पाळला जाईल जून महिन्यातील पहिला प्रदोष व्रत, जाणून घ्या वेळ आणि तारीख
पंचांगानुसार प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याला दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात. हे प्रदोष व्रत महादेवाला समर्पित मानले जाते. त्यामुळे जून महिन्याचा पहिला प्रदोष व्रत कोणत्या दिवशी पाळला जाईल, शुभ वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात.
आमदार म्हणून निवडून आलोय, मंत्रिपदाची अपेक्षा का ठेवू नये?; अब्दुल सत्तार यांचा सवाल; खैरेंना सडेतोड उत्तर
Abdul Sattar Claim on Ministry: सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपविरोधात मोठे वक्तव्य केल्याने राजकारणात खळबळ उडाली. त्यांच्या एका वक्तव्यामुळे सेना-भाजपमधील खदखद बाहेर आली. तर आता आमदार सत्तार यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यांनी मंत्रीपदावरच दावा सांगितला आहे.